जेसीआई मूल तर्फे क्लीन प्लेट चैलेंज कार्यक्रम संपन्न
१२/९/२०२३ जूनियर चेंबर इंटरनेशनल मूल मध्ये जेसी वीक सुरू असून क्लीन प्लेट चैलेंज कार्यक्रम नवभारत कन्या विद्यालय, सेंट एन्स कॉन्वेंट तसेस बीपीएस कॉन्वेंट मूल या मध्ये ३००० विद्यार्थिनी उत्साहाने सहभाग घेतला।

या कार्यक्रमात विद्यार्थीना अन्नाचा अपव्यय कसा होतो तसेच आपण प्लेट मध्ये जो अन्न घेतो आणि तो अन्न जास्तीचा अन्न न खाता प्लेट मध्ये टाकून देतो। असा हजारों टन अन्न देशात वाया जात असतो। आपला ला आवश्यक असलेला अन्न प्लेट मध्ये घ्यावा व अन्नाचा अपव्यय कमी करावा या बदल विद्यार्थीना संगीतले

व त्या बदल जागृति केली व विद्यार्थीना शपत दिली या कार्यक्रमात अध्यक्ष जेसी आशीष गोयल, मुख्याध्यापिका अल्का राजमलवार , प्रा. संजय येरोजवार, विजय सिद्धावर या बदल मार्गदर्शन केले।

नवभारत कन्या विद्यालया चे कार्यक्रमात जेसी आशीष गोयल यानी एका अपंग विद्यार्थी ला व्हील चेयर द्याचे जाहिर केले।

हा कार्यक्रम यशश्वी करणाय करीता अध्यक्ष जेसी आशीष गोयल, सचिव जेसी आशीष उधवानी, जेसी वीक कॉर्डिनेटर जेसी ऋतिक गोयल, डायरेक्टर्स जेसी सीए अनिकेत अग्रवाल, जेसी यश चिंमडलवार, जेसी निर्मल पड़ेगेलवार यानी परिश्रम घेतला।





