जेसीआई मूल तर्फे वृक्ष रोपण व इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रचारासाठी जनजागृती शिबिर आयोजित करणायत आला।
जेसीआई मूल तर्फे जेसीआई सप्ताह यावर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने तिसराया दिवशी दोन कार्यक्रम घेण्यात आले।
पहिलया कार्यक्रम अंतर्गत रेलवे स्टेशन जवड परिसरात वृक्ष लावनायत आले व त्याला कुंपण करनायत आले। मानवी जीवनामध्ये आणि पर्यावरणामध्ये झाडांना खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या पर्यावरणाला संतुलित करण्यासाठी, पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी आणि मनुष्याच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या प्राणवायु देण्यासाठी झाडी महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडाचे मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. याश अनुशंगाने सगद्यानी झाड़े लावावे व झाड़े जगवावे ।
दूसरा इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रचारासाठी जनजागृती शिबिर आयोजित करनायत आला।

संपूर्ण जग आता इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करू लागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी हैराण झालेले लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे आशेने पाहात आहेत।इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पेट्रोल-डिझेलवरील खर्चापासून मुक्ती मिळेल. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे या किंमती आगामी काळात देखील वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर असा दावा केला जातो की इलेक्ट्रिक वाहनं पर्यारवणपूरक असतात. या वाहनांमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही. महनुनच जास्तत जास्तत लोकानी इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग करनायत यहांवा ही विनती मूल चे रहवासियाना या शिबीर निमितयानी करनायत आले होते।
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चॅप्टरचे अध्यक्ष जे.सी.आशिष गोयल, जे.सी. सप्ताह कॉर्डिनेटर जे.सी.आशिष उधवानी, जे.सी.ऋतिक गोयल, प्रकल्प अध्यक्ष जेसी यश चिमडेलवार,जेसी वीक डायरेक्टर जे.सी.ए.अनिकेत अग्रवाल, जेसी निर्मल पडगेलवार, माजी अध्यक्ष जेसी किशोर गोगुलवार, एसएमएचे उपाध्यक्ष जेसी अनिलजी मोगरे, एसएमए सदयस जेसी संजय जी येरोजवार यानी सहकार्य केले.
अशेच पूर्ण सप्ताह मध्ये विशेष सेवा योजन व लोक उपयोगी कार्यक्रम करणार आहेत।




