spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraउन्हाळ्यात रुग्णालयात पिण्याचा पाण्यासाठी होणारी दैणिय अवस्था बघता जेसीआई मूल तर्फे ग्रामीण...

उन्हाळ्यात रुग्णालयात पिण्याचा पाण्यासाठी होणारी दैणिय अवस्था बघता जेसीआई मूल तर्फे ग्रामीण रुग्णालय ला वाटर कूलर भेट

आणि पाणी वाचवा हा संदेश ही दैन्यत आला।

जेसीआई मूल तर्फे जेसीआई सप्ताह यावर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने दुसऱ्या दिवशी दोन कार्यक्रम घेण्यात आले।


पहिला ग्रामीण रुग्णालय मूल येथे स्वच्छ व ठंड पाणी चा वाटर कूलर भेंट देन्यात आला। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणूण उप जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीकारी डॉक्टर लाडे व मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुमीत परतेकी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

तसेच दूसरा पाणी वाचवा आणि पाणी जिरवा हा सुद्द्धा कार्यक्रम घेणायात आला।
पाणी वाचवा या कार्यक्रमात मूल येथे विविध ठिकानी पाणी वाचवा याचे स्टिकर लावनायत आले।

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चॅप्टरचे अध्यक्ष जे.सी.आशिष गोयल, जे.सी. सप्ताह कॉर्डिनेटर जे.सी.आशिष उधवानी, जे.सी.ऋतिक गोयल, प्रकल्प अध्यक्ष निर्मल पडगेलवार,जेसी वीक डायरेक्टर जे.सी.ए.अनिकेत अग्रवाल, जेसी जैकी मायदासनी, जेसी यश चिमडेलवार, जेसी धवल जैन, माजी अध्यक्ष जेसी किशोर गोगुलवार, जेसी प्रणव वैरागडे, एसएमएचे उपाध्यक्ष जेसी अनिलजी मोगरे, एसएमए सदयस जेसी संजय जी येरोजवार, जेसी निलेश जी रायकांटीवार, जेसी मधुकर शेंडे सर, जेसी सचिन चिंतावार यानी सहकार्य केले. अशेच पूर्ण सप्ताह मध्ये विशेष सेवा योजन व लोक उपयोगी कार्यक्रम करणार आहेत।

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे