जेसीआई मूल तर्फे जेसीआई सप्ताह यावर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. 9 ते 15 सप्टेंबर या कालावधीत शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने पहिल्या दिवशी दिनांक 9/9/2023 रोजी दुपारी 1 वाजता मूल रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टी परिसरात जेसीआई मूल तर्फे मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चॅप्टरचे अध्यक्ष जे.सी.आशिष गोयल, जे.सी. सप्ताह कॉर्डिनेटर जे.सी.आशिष उधवानी, जे.सी.ऋतिक गोयल, प्रकल्प अध्यक्ष जे.सी.ए.अनिकेत अग्रवाल जेसी वीक डायरेक्टर जेसी गिरीश मुंधरा, जेसी यश चिमडेलवार, जेसी कृष्णा सुचक, माजी अध्यक्ष जेसी किशोर गोगुलवार, जेसी भाविनभाई पटेल, जेसी प्रणव वैरागडे, एसएमएचे उपाध्यक्ष जेसी अनिलजी मोगरे, जेसी संजय जी येरोजवार यांनी सहकार्य केले. अशेच पूर्ण सप्ताह मध्ये विशेष सेवा योजन व लोक उपयोगी कार्यक्रम करणार आहेत





