spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraठाणेदार…आप जिओ हजारो साल.

ठाणेदार…आप जिओ हजारो साल.

राज्य पत्रकार संघातफै अभिष्टचिंतन.

मूल/सावली.
रोशन दुधे ( जिल्हा प्रतिनिधी)

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून जनभावनांचा आदर आपणातफै दीर्घकाल व्हावा ,आपणास उदंड आयुष्य लाभो हि शुभेच्छा देत राज्य पत्रकार संघातर्फे सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

ठाणेदार आशिष बोरकर हे २०२० पासून सावली येथे कार्यरत आहेत.
याआधी ते अमरावती,यवतमाळ,ब्रह्मपुरी येथे कार्यरत होते.दिलखुलास स्वभाव व जनसम्पर्क यामूळे ते लोकाभिमुख होऊन काम करतात. गत ३ वर्षात सावली तालुक्यात आपल्या आगळया वेगळ्या कार्यशैलीने ठाणेदार आशिष बोरकर यांनी जनते मध्ये पोलिसांप़ती विश्वास जागृत केला असल्याचे बोलल्या जाते.

राज्य पत्रकार संघाचे विदभं अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचे सूचनेनुसार चंदपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनीष रक्षमवार मूल तालुका अध्यक्ष सतीश राजुरवार, संघटक धर्मेश सूत्रपवार यांनी राज्य
पत्रकार संघातर्फे ठाणेदार बोरकर यांची वाढदिवसानिमित्य सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देत उदंड आयुष्याकरीता अभिष्टचिंतन केले आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे