spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraआश्रम शाळेत रक्षाबंधन साजरा

आश्रम शाळेत रक्षाबंधन साजरा

आज शासकीय आदिवासी आश्रम शाळा देवई येथे अल्का आत्राम यांनी विद्यार्थीना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला आणि भेट म्हणून नोटबुक विद्यार्थीना देण्यात आले. आश्रम शाळेत विद्यार्थी बाहेरून आलेले असतात. शिक्षण घेताना अनेकांना जाता घरी जाता येत नाही अशा वेळी ती खंत राहू नये म्हणून अल्का आत्राम यांनी शाळेत जाऊन मुलांना राखी बांधली मुलांनी आनंद व्यक्त केला.यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, धोंगडे सर मुख्याध्यापक, गृहपाल मॅडम, वाघाडे सर, वैशाली बोलमवार, वैभव पिंपळशेडे, सुरज बुरांडे आणि सर्व कर्मचारी विद्यार्थी उपस्थिती होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे