spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraKusti : बाईनं मैदान गाजवलं! महिलेने केले पुरुष कुस्तीपटूला चितपट

Kusti : बाईनं मैदान गाजवलं! महिलेने केले पुरुष कुस्तीपटूला चितपट

[ad_1]

Kusti : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथे श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका एका महिला कुस्ती पटूने पुरुष मल्लास चितपट केले . मोनिका भागवत बिडगर असे या कुस्तीपटूचे नाव आहे.


Updated: Apr 8, 2023, 08:25 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे