spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraAccident : अंबरनाथमध्ये भीषण अपघात; कारची अवस्था पाहूनच अंगावर काटा येईल

Accident : अंबरनाथमध्ये भीषण अपघात; कारची अवस्था पाहूनच अंगावर काटा येईल

[ad_1]

Accident :  अंबरनाथ येथील गोविंद पूल लोकनागरी बायपास रस्त्याजवळ  कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार जण गंभीर रित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


Updated: Apr 8, 2023, 10:13 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे