spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले,

ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले,

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनमध्ये एका वाघाला जिप्सी चालकांनी घेरून ठेवल्याची घटना समोर आली आहे

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनमध्ये एका वाघाला जिप्सी चालकांनी घेरून ठेवल्याची घटना समोर आली आहे. वाघ बघण्याच्या स्पर्धेत असे प्रकार वारंवार होत असल्याने ताडोबा व्यवस्थापनाच्या काम करण्याच्या पद्धतीवर वन्यजीव प्रेमींकडून टीका होत आहे. वाघाला जिप्सी चालकांनी घेरल्याची ही घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे