भंडारा: -काल मध्य रात्री चा सुमारास पवणी मार्गावरील पालगाव येथे कार ने दुचाकीस्वार ला जबर धडक दिलि धडक ईतकी मोठी होती की दुचाकीस्वार जागीच ठार झाला व सोबती गंभीर जखमी आहे सविस्तर वृत्त असे की दिनेश वसंता जी बागडे पोलिस कर्मचारी वय 28 रा किटाळी ता पवणी व त्याचा मित्र (2) कुणाल अरुण सुरमवार वय 30 रा अड्याळ ता पवणी हे दोघे मित्र पोलीस विभागाची दुचाकी क्र MH 12 VS 0985 ने भंडाऱ्याकडून काही कार्यालयीन काम आटोपून पवनी जात असता विरुद्ध दिशेने येणारी कार त्यातील कार चालक सुद्द्धा पोलिस कर्मचारी आहे त्यांचा कार वरुण संतूलन गेल्याने मोटर सायकलला जब्बर धडक दिली त्यात दिनेश व कुनाल यांना जब्बर मार लागल्याने कुणाल चा घटनास्थळी मृत्यु झाला

अपघाताची माहिती ज. न. म.संस्थान नानीज रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामुल्य 24 तास सेवा देणारी रुग्ण वाहिकेणे क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी पोहचून जखमींना लगेच रुग्णालयात दाखल केले पुढील तपास कारघा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी PSI किरण अवताडे व PSI मीना बारंगे पो.सी. दीपक वैरागडे ट्राफिक पोलीस सी. सचिन बावनकुळे करीत आहे




