spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraनाल्यातिल अतिरिक्त व्हालच्या पाण्याची सत्यता

नाल्यातिल अतिरिक्त व्हालच्या पाण्याची सत्यता

नगर परिषदने टाकलेले नाल्यावरील झाकण काही समाजकंटकानी टाकली फोडून

मुल: नगर पालिकेला असलेल्या टाकी करीता गेलेले पाइप लाइनला असलेल्या दाब अतिरिक्त पाणी निघण्याकरीता एक व्हाल्व असतो. तोच व्हाल त्या नाल्याच्या शेजारी होता. नवीन काँक्रीट महामार्ग झाल्याणे तो व्हाल नाल्यात गेला व बस स्थानक सामोर हा नाला असल्याने तेथील व्हालचे पाणी रस्त्याला लागून असलेला हॉटेल मध्ये ग्राहकांना पाणी पिण्यासाठी वापरले जाते अशी माहिती मिळाली होती. त्या माध्यमातुन बातमी प्रकाशित केली होती.त्याच आधारावर नगर परिषदचे मुख्यअधीकारी यांनी लगेच त्या नाल्यावर झाकंन टाकुन पाण्याचा वापर बंद केला होता. परंतू परत काही उपद्रवी लोकांनी ते झाकण फोडून पाण्याचा वापर सूरु केलेला आहे. अशा लोकांवर चोकशी करुन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे