दोन दिवसांपुर्वी झालेल्या धाडशी चोरीचा मुल पोलिसांनी लावला छडा
आरोपीस केले जेरबंध
मुल: – शहरातील राजु जगण चिकाटे शिक्षक असून वार्ड क्रमांक 14 येथे वास्तव्यास असून दिनांक 13/ 1/2024 ला काही कामा निमित्ताने बाहेर गावी गेले होते त्याच वेळी राजु चिकाटे यांचा नातेवाईक स्नेहल प्रफुल देवगडे रहाणार वायगाव चामोर्शी तहसिल हा दूपारी 2 वाजता चा सुमारास घरी आला व घरी कोणी नसल्याची संधी साधून मागील दारातुन जाउन चोरी केली पोलिसांनी योग्य प्रकारे तपास करुण आज दिनांक 16/1/2024 ला आरोपीस चोरी केलेल्या माला सह हस्तगत करुन अटक केली




