spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraअधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली ७० कोटीवर डल्ला मारणारा तो दलाल कोण ?

अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली ७० कोटीवर डल्ला मारणारा तो दलाल कोण ?

छगन शेडमाकेंची एसआयटी मार्फत प्रकरणाची चौकशी करण्याची प्रधान सचिवांकडे मागणी

गडचिरोली/वडसा: अतिदुर्गम, अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हयातील सिएमआर मिलींग घोटाळ्यातील घान भरडाईसी संबंधित अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली देसाईगंज येथील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या माजी मंत्र्याच्या आशिर्वादाने तब्बल ७० कोटी रुपयांवर डल्ला मारला असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्याने वसुली करणारा तो दलाल कोण? या एकाच चर्चेला शहरात चांगलेच उधाण येऊ लागले असुन या गंभीर तेवढयाच धक्कादायक प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मिळवून देण्यासाठी

. शेडमाके यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की देसाईगंज येथील एका राजकीय पक्षासी संबंधित पदाधिकारी राईस मिलर्सने गोंदिया-भंडारा जिल्हयातील एका माजी मंत्र्याच्या आशिर्वादाने स्थानिक सिएमआर मिलींगसी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव आणुन मर्जितील राईसमिलर्सना बोगस टिडीआर, बँक गॅरन्टीच्या भरोशावर लाखो क्विंटल भरडाईकरीता धान देण्यास भाग पाडले. बदल्यात सिएमआर मिलींग करणाऱ्या संबंधित राईसमिलर्सना अभिकर्ता संस्थेकडून भरडाई करीता धान

विभागाचे प्रधान सचिव सुमित २५ हजार तर रिसायकलिंग अशा राईसमिलर्सचे तांदुळ भांगे यांचेकडे केली असल्याने शहरातील सिएमआर मिलींग करणाऱ्या राईसमिल धारकांत चांगलीच खळबळ माजली

गडचिरोली जिल्हयात पणन हंगाम २०२२-२३ या कालावधित संबंधित अभिकर्ता संस्थेकडून धान भरडाई करीता घेताना संबंधित राईसमिलर्सनी अटी व शर्थिच्या अधिन राहून धानाची उचल करून शासकीय धान परस्पर बाजारात विकला. उचल केलेल्या धानाची भरडाई करून तोच तांदुळ शासन जमा करणे अनिवार्य असताना राजकीय दबावतंत्राचा वापर करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना निकृष्ठ व मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ स्विकारण्यास भाग पाडले. ज्या राईसमिलर्सनी कमिशन देण्यास नकार दिला अस्विकृत करण्यास भाग पाडुन काही राईसमिलर्सना काळ्या यादीत टाकण्यास भाग पाडले. वास्तविक भरडाई करीता

मात्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना रुपयाही फेकुन मारला नसल्याने याबाबतची कुजबुज सुरु झाली आहे.राशनचा तांदुळ जमा करण्यापोटी तब्बल ४५ हजार रुपये प्रती लॉट अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली उखळले.

धान घेण्यापूर्वी संबंधित राईसमिलर्सनी संबंधित अभिकर्ता संस्थेसी करार करताना प्रती लॉट ९ लाख ८० हजार रुपये प्रती लॉट बँक गॅरन्टी किंवा टिडीआर राष्ट्रीयकृत बँकेत जमा करणे अनिवार्य होते. मात्र सदर तथाकथित राजकीय पुढारी तथा राईसमिलर्सने राजकीय दबावतंत्राचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांना बोगस टिडीआर व बँक गॅरन्टीच्या आधारे भरडाई करीता धान देण्यास भाग पाडले. याबाबत नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालिका लिना बन्सोड यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाल्याने आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार चौकशी समितीने दिलेल्या यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळेच कोटलावार या ‘चेवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

विशेष म्हणजे या प्रकरणात इतर जिल्हयातिल राईसमिलर्सना भरडाई करीता धान देण्यात आले नसल्याने खोटा आरोप केल्या जात असल्याचा देखावा निर्माण केल्या गेला. वास्तविक गडचिरोली जिल्हयाच्या विविध भागात येथील सामाजिक कार्यकर्ते, तसेच सरपंच संघटनेने पकडलेले निकृष्ठ व मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ, उपलब्ध ठोस पुराव्याच्या आधारे स्थानिक वृत्तपत्रांतुन प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्या, केन्द्रीय तपासणी पथकाचा अहवाल व त्या आधारे व्यवस्थापकीय संचालिका लिना बन्सोड यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने माजली आहे.अहवालावरून सिएमआर मिलीग मधील प्रचंड भ्रष्टाचार

चव्हाट्यावर आणल्या गेला होता. दरम्यान सक्रिय तथाकथित राजकीय नेत्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्याच्या नावाखाली तब्बल भरडाई करीता देण्यात आलेल्या धानाच्या १० हजार लॉट मधुन २५ कोटी तर तांदुळ स्विकृत करण्याकरीता १० हजार लॉट मधुन ४५ कोटी अशा एकुण ७० कोटी रुपयांवर डल्ला मारला असल्याची कुजबुज सुरु झाली असल्याने या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून चौकशी अंती संबंधित दलालाची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्याची मागणी शेडमाके यां- नी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केली असल्याने संबंधित विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे

आमचा खबर महाराष्ट्राची न्युज चा प्रतिनिधी शी संवाद साधला असता छगन शेडमाके यांनी महिती दिली संबधीत बाबीची योग्य चोकशी करुण आरोपीं वर योग्य कारवाई करत पर्यंत शांत बसणार नाही तसेच याचे धागेदोरे चंद्रपुर जिल्ह्यातील काही तालुक्यातील आहेत त्यांची सुद्द्धा चौकशी करु

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे