spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraशुल्लक कारणाने मित्रांनी केला मित्राचा धारदार शस्त्राने खून

शुल्लक कारणाने मित्रांनी केला मित्राचा धारदार शस्त्राने खून

अवघ्या काही तासात मुल पोलिसांनी आरोपींना केली अटक

मुल: तालुक्यातील गडिसुर्ला येथील सुजल घुबडे व त्याचे मित्र भुषण राजू चचाने वय वर्ष 19 रा मुल वार्ड क्रमांक 14 व गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे वार्ड क्रमांक 7 मुल हे तिघे मित्र असून 9 व्या वर्गात शिक्षण घेत असतांना त्यांचे भांडण झाले होते तोच जुना राग मनात ठेवून काल रात्री 8 वाजता चा दरम्यान भुषण चचाने व गणेश शेंडे हे दोन मित्र गडिसुर्ला येथे जुपेटर गाडी ने जाऊन सुजल घुबडे यास पाण्याचा टाकी जवळ बोलवून याला धारदार शास्त्राने सपासप वार केले लोकांनी आरडाओरड केल्या नंतर भुषण व गणेश नी घटना स्थळावरून पळ काढला .

याची माहिति मुल पोलिस स्टेशंन देण्यात आली तात्काळ घटनास्थळी पोलिस निरीक्षक परतेकी PSI मोरे ASI राधेशाम यादव,सचिन सायंकार,आतिष मेश्राम, शाफिक शेख,प्रवीण झुरमुरे, कुलमेथे यांनी जाऊन जखमीस उपचारासाठी दवखण्यात नेलं व आरोपीचा शोध घेऊन अटक केली असून पुढील तपास सुरु आहॆ

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे