spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraशेतकरी नेत्याच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी

शेतकरी नेत्याच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे साहेब यांच्या मान्यतेने मंगेश पोटवार यांची चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
शेती, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या समस्येची जाण असलेल्या कार्यकर्त्याची तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीचा संघटना बांधनीसाठी नक्कीच उपयोग होण्याची शक्यता आहे.
अजीत पवार यांच्या विचारानूसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासात आपण भरिव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुत कराल अशी अपेक्षा मंगेश पोटवार यांच्याकडून करण्यात आली अपेक्षा.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे