spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraप्रा. सुनील कामडे यांना "डॉक्टरेट " बहाल.

प्रा. सुनील कामडे यांना “डॉक्टरेट ” बहाल.

  • नवभारत क.महा.तर्फे सत्कार संपन्न.

मूल: — स्थानिक नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र या विषयाचे प्रा.सुनील नारायण कामडे यांना नुकतीच गोंडवाना विद्यापिठाने प्रतिष्टेची ” डाक्टरेट ” ही पदवी बहाल केली आहे.
प्रा.सुनील कामडे यांनी” इन्फलूअन्स ऑफ सबस्टीट्युशन आन स्ट्रक्चरल मॅग्नेटीक इलेक्ट्रिकल्स प्रॉपर्टीस ऑफ स्ट्रॉंटियम नानोसाईझ हेक्सागोनल
फेराईटस ” या भौतिकशास्त्रीय विषयावर आपला शोधप्रबंध गोंडवाना विद्यापिठाला सादर केला होता. या नाविण्यपूर्ण शोधप्रबंधाकरिता मार्गदर्शक म्हणून आंबेडकर महाविद्यालय नागपूर चे डॉ.किशोर
रेतकर व राजीव गांधी अभियांत्रिकी महा.चंदपूर चे डॉ.पी.जी.अगोणी
यांनी सहकार्य केले.

नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात डॉ. सुनील कामडी
यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्राचार्य अशोक् झाडे यांचे हस्ते शाल,श्रीफळ देवून व पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी प़ा. महेश पानसे, प़ा.किसन वासाडे,प़ा.पुस्तोडे,प़ा.संजय येरोजवार, प़ा.प़भाकर धोटे,प़ा.हरिष येलमूले,प़ा.विनोद बोलिवार,प़ा.कु.उगेमुगे, प़ा.सौ.वैरागडे व इतर शिक्षक सहकारी उपस्थीत होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे