spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraमहात्मा गांधी व शास्त्री जयंती संपन्न.

महात्मा गांधी व शास्त्री जयंती संपन्न.

मूल:- स्थानिक नवभारत विद्यालय तथा कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप़धान लालबहादुर शास्त्री यांची जयंती विवीध उपक़मांनी संपन्न झाली.
कनिष्ट विज्ञान महा.चे प्राचार्य अशोक झाडे तथा प्रा.महेश पानसे यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी प्रा.किसन वासाडे, डॉ.
सुनील कामडी,प्रा.पुस्तोडे, प्रा.संजय येरोजवार ,प्रा.प्रभाकर धोटे,प्रा.हरीश येलमुले, शिक्षकवृंद सर्वश्री निखाडे,सलाम,सुपनर,निमसरकर यांनी महान व्यक्तिमत्वांना अभिवादन केले.
अभिवादनानंतर कलानिकेतन मूल च्या चमूने श्री.अशोक येरमे यांचे नेतुत्वात “वैष्णव जन तो तेने………..”
हे भजन सादर केले.

यावेळी प्राचार्य अशोक झाडें यांनी जयंती निमित्याने प्रबोधनपर भाषणातून दोन्ही महापुरुष्यांचे कार्य
विषद करून त्यांची शिकवण आधुनिक भारताकरीता मार्गदर्शक असल्याचे मत मांडले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्ताने नवभारत विद्यालयात
विवीध स्पधैचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे