मुल: काल दिनांक 14/9/2023 ला रात्री 8 वाजता चा दरम्यान मुल तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या डोनी या गावातली अमृत अलाम वय वर्षे 55 याची गावातील सभागृहात निर्घुण पणे हत्या करण्यात आली असून घटनास्थळी मुल पोलिस पोहचले असुन मृतदेह उत्तरीय तपासणी करुन उप जिल्ह ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला असून मुल पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक सुमीत परतेकी व सहाय्यक पोलिस निरीक्षक बंसोड यांचा मार्गदर्शनसह मुल डी.बी.पथक चे कर्मचारी शफिक शेख, चिमाजी देवकथे ,सुधिर उइके यांचा सह अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू आहे




