spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraनवजात मृत अर्भकची विलेव्हाट लावणाऱ्या अनधिकृत लोकांवर तात्काळ कार्यवाही करा :-अल्का आत्राम

नवजात मृत अर्भकची विलेव्हाट लावणाऱ्या अनधिकृत लोकांवर तात्काळ कार्यवाही करा :-अल्का आत्राम

:-भद्रावती पोलीस स्टेशन येथे अल्काताई आत्राम यांचे नेतृत्वात भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने भद्रावती शहरात मागील वर्ष भरात 3 अर्भके सापडली. परवा सुद्धा मृत नवजात अर्भक कुत्र्याने रस्त्यावर आणल. कुठे तरी ही नवजात अर्भक अनधिकृत खाली करणारी टोळी किंवा लोक तर हे करत नसतील कशा वरून कारण अर्भक ही कुठेही फेकल्या जात आहेत म्हणजेच अनधिकृत काही तरी काळेधदे मानवी कृतीला लाजवेल अशी विकृत लोक नवजात अर्भकांची हत्या करून फेकत असावीत.म्हणून या निवेदन द्वारे आपण शहरात जर अशी ठिकाण असतील तर आपण त्याचा शोध घेऊन नवजात अर्भक त्यांचा कुठलाही दोष नसताना या जगात येण्या आधीच कुणी तरी असल्या प्रकारे त्यांची हत्या करण्याचं काम करत आहेत असल्या लोकांवर लवकरात लवकर कळक कार्यवाही करावी अन्यथा अजून एक जीव जाणार नाही याची दक्षता घ्यावी नाही तर यापुढे निवेदन नाही तर मोठा आंदोलन भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने इथे करण्यात येईल. यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, अर्चना जिवतोडे कोषध्यक्ष, प्रणिता शेंडे उपाध्यक्ष, लता भोयर उपाध्यक्ष, बंदना सिन्हा उ भा महिला अध्यक्ष, सुनंदा माणुसमारे सचिव, रक्षिता निरंजने, ममता राजभर, इंदू कुमारी, प्रभा राजभर, रूम राजभर, ख़ुशी दीदी, साधना दीदी आणि सर्व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे