spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraमुल शहरात मध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट? हीच बोंबाबोम

मुल शहरात मध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट? हीच बोंबाबोम

मुल प्रतिनिधी : शहरात मोठ्या प्रमाणात घराचे बांधकाम वाढले आहे घर बांधकामासाठी लागणारे सहित्य घरा समोर ठेवले असतात त्याच्यावर डल्ला मारण्या करीता भुरट्या चोरांची वाढ झालेलि आहे वार्ड क्रमांक 14 मध्ये भुरट्या चोरांची दहशत वाढलेली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे काही दिवसांपुर्वी रात्री 1 वाजता चा दरम्यान बाल विकास शाळा चा मागिल परिसरातील तसेच पै. खा. जा. व्यायाम शाळे जवळील परिसरात सुध्दा काही संशयीत व्यक्ती फिरत होते असे वार्डात चर्चा आहे सुरक्षेच्या दृष्टीने वार्डातिल रहिवासी असलेल्या लोकांनी हातात काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग केला असता रात्री मोठी पळापळ झालि तसेच काही क्षणात पोलिस विभागातील कर्मचारी तसेच पोलिस गाडी आली
वार्ड वाशीयांनी सुरक्षेच्या दृष्टीने खाजगी सुरक्षारक्षक ठेवले आहेत व काही अनुचित घटना घडू नये या करीता वार्डातिल युवावर्ग हातात काठ्या घेऊन रात्री पहारा देत आहे या परिसरात पोलिसांनी सुद्धा गस्त वाढवली आहे. खबर महाराष्ट्राची न्यूज चा प्रतिनिधी शी बोलतांना सांगीतले

मि स्वता या गोष्टी कडे ल़क्ष देऊन आहे अद्याप शहरात चोर आले आहे ही पुर्तता झालेले नाही चोर समजून एखाद्या निष्पाप व्यक्ती चा बळी जाऊ नये हि अपेक्षा आहे तसेच बाहेर गावी जातांना शेजरच्या व्यक्तींना कळवून जावे घरातील काही लाईट सुरु ठेवावे तसेच परिसरात रात्री मि स्वता पेट्रोलिंग मधे असून पोलिस गस्त वाढवली आहे व शहरात नवीन संशयीत व्यक्ती आढळल्यास कायदा सुव्यवस्था हाती न घेता त्वरीत पोलिस स्टेशंनला माहिती द्यावी व DB पथकाची संपर्क साधा मो नंबर 9623165185 ..

सुमीत परतेकी (पोलिस निरिक्षक मुल पोलीस स्टेशन )

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे