spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraमेरी माटी मेरा देश' अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये, नवभारत विद्यालय...

मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये, नवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थी नी आली प्रथम

मुल: मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये, नवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थीनी कु.सलोनी भिमदर्शन डोहने हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल दि.23/08/2023रोज बुधवारला अब्दुल कलाम गार्डन या स्थळी.मान.श्री.पालकमंत्री,वनमंत्री व संस्कृतीक मंत्री सुधिर मुणगंटीवार यांच्या उपस्थितीत व मान.जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला

.🇮🇳🇮🇳 शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.एच.झाडे सर, पर्यवेक्षक श्री आर.के.मुंडरेसर , जेष्ठ शिक्षक श्री.गुरुदास चौधरी सर,श्री डांगरे सर तसेच शाळेच्या वतीने निबंध स्पर्धेची आयोजिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम , तसेच वर्ग शिक्षक श्री बोडे सर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी यांनी सलोनीचं भरभरून अभिनंदन केले…

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे