मुल: मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये, नवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थीनी कु.सलोनी भिमदर्शन डोहने हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल दि.23/08/2023रोज बुधवारला अब्दुल कलाम गार्डन या स्थळी.मान.श्री.पालकमंत्री,वनमंत्री व संस्कृतीक मंत्री सुधिर मुणगंटीवार यांच्या उपस्थितीत व मान.जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

🇮🇳🇮🇳 शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.एच.झाडे सर, पर्यवेक्षक श्री आर.के.मुंडरेसर , जेष्ठ शिक्षक श्री.गुरुदास चौधरी सर,श्री डांगरे सर तसेच शाळेच्या वतीने निबंध स्पर्धेची आयोजिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम , तसेच वर्ग शिक्षक श्री बोडे सर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी यांनी सलोनीचं भरभरून अभिनंदन केले…




