spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraमुल चा ओंकार चन्नावार ने घेतले सेट परिक्षेत घवघवीत यश

मुल चा ओंकार चन्नावार ने घेतले सेट परिक्षेत घवघवीत यश

मूल-ख. बापूजी पाटील हायस्कूल राजगड येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष चन्नावार मूल यांचे सुपुत्र ओंकार चन्नावार हा सावित्रीबाई फुले विद्यालय येथून बसलेल्या प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या सेट परिक्षेत गणीत या विषयात १६६ गुण यश प्राप्त केले यशाचे श्रेय आई-वडिल, भाऊ यांना दिले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे