spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraअक्कलकोटमध्ये मोठा अपघात; भाविकांच्या क्रुझरला केमिकल टॅंकरची जबर धडक

अक्कलकोटमध्ये मोठा अपघात; भाविकांच्या क्रुझरला केमिकल टॅंकरची जबर धडक

[ad_1]

Solapur Accident : सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रुझरची केमिकल ट्रॅंकरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना क्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे