spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraबीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

[ad_1]

Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे