[ad_1]
अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. तर कोल्हापूरात औरंगजेबाच्या स्टेट्सवरुन वाद निर्माण झाला होता. आता सोलापूरात पाकिस्तानी झेंडयाची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाआहे.
Updated: Jun 29, 2023, 03:39 PM IST
[ad_2]




