spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraघराकडे जात असतानाच काळाचा घाला; नाशिकमध्ये बसच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू

घराकडे जात असतानाच काळाचा घाला; नाशिकमध्ये बसच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू

[ad_1]

Nashik Accident News : नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच बाईकवरुन तिघेही घरी जात असताना हा अपघात झाला.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे