spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraपोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

पोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

[ad_1]

Nagpur News : नागपुरच्या पेन्शननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर पोलीस दलात ही व्यक्ती काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे