[ad_1]
सांगली (Sangali) शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची (Ncp Worker) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नालसाब मुल्ला (Sangali Nalsab Mulla) असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी एकामागून एक आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहर हादरून गेले आहे. (Sangali Nalsab Mulla Murder News)
Updated: Jun 18, 2023, 10:31 AM IST

ncp activist nalsab mulla shot dead in front of his house sangali news
[ad_2]




