spot_img
Friday, June 12, 2026
HomeMaharashtraनवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या

नवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या

[ad_1]

Hingoli Crime : या प्रकारानंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे. शेळी बांधायच्या खुंट्याने जावयाने सासूला संपवत तिथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपी जावयाला तपासानंतर ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे