spot_img
Sunday, April 26, 2026
HomeMaharashtraशेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

शेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला… धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

[ad_1]

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जमिनीचा वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.


Updated: Apr 17, 2023, 09:57 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे