spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraTYBA Exam: परीक्षा द्यायची तरी कुठे? मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पडला...

TYBA Exam: परीक्षा द्यायची तरी कुठे? मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पडला प्रश्न

[ad_1]

TYBA Exam:  मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात 12 एप्रिल पासून पदवी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना देण्यासाठी परिपत्रक देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षा नेमक्या कोणत्या केंद्रावर द्यायची या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.


Updated: Apr 11, 2023, 03:34 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे