spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtra"बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले"; चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

“बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले”; चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

[ad_1]

Chandrakant Patil : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येत शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे विधान केल्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना शिंदे गटालाही लक्ष्य केले आहे.


Updated: Apr 11, 2023, 01:57 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे