[ad_1]
Unseasonal Rain : अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत.
Updated: Apr 9, 2023, 10:09 PM IST
[ad_2]




