spot_img
Thursday, June 11, 2026
HomeMaharashtraAbdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना...

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की…

[ad_1]

Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.


Updated: Apr 9, 2023, 08:43 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे