spot_img
Thursday, April 23, 2026
HomeMaharashtraGautami Patil : गाडा आला आणि घाटात राडा झाला; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात...

Gautami Patil : गाडा आला आणि घाटात राडा झाला; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात गौतमी पाटीलचे नाव

[ad_1]

Gautami Patil :  गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. तर आता गौतमी पाटील वर टीका करताना आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी दिला आहे. 


Updated: Mar 27, 2023, 04:01 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे