[ad_1]
Maharashtra Politics : सावरकरांचा अपमान करणा-या राहुल गांधींच्या थोबाडात द्यायची हिंमत दाखवणार का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाकरेंना सवाल केला आहे. राज्यभर सावरकर गौरव यात्रेची घोषणा उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Updated: Mar 27, 2023, 04:31 PM IST
[ad_2]




