[ad_1]
Indurikar Maharaj On Gautami Patil : गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे.
Updated: Mar 25, 2023, 09:04 PM IST
[ad_2]




