[ad_1]
CIDCO Navi Mumbai Property : भूखंड विक्री योजनेमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक 6 लाख 72 हजार 651 रुपये प्रति चौरस मीटर विक्रमी दर सिडकोला मिळाला आहे. प्राईम लोकेशनवर असलेला हा भूखंड नवी मुंबईतील एका राजकीय पदाधिकाऱ्याने हडप करण्याचा प्रयत्न चालविला होता.
Updated: Mar 25, 2023, 06:35 PM IST
[ad_2]




