spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraपुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर भरधाव कारचा चुराडा; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर भरधाव कारचा चुराडा; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

[ad_1]

Pune Mumbai Express Highway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. वारंवार प्रयत्न करुनही हे अपघात थांबता येत नसल्याचे समोर आले आहे. भरधाव असलेल्या कारने ट्रकला इतक्या जोरात धडक दिली की कारचा चुराडा झाला आहे


Updated: Mar 17, 2023, 09:51 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे