[ad_1]
Women ST Travel Discount : महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसा सरकारचा जीआर निघाला आहे. त्यामुळे सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. अर्थसंकल्प 2023मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
Updated: Mar 17, 2023, 09:09 AM IST
[ad_2]




