[ad_1]
Water Supply News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामे आज 15 मार्चला करण्यात येणार आहेत. यामुळे आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Updated: Mar 15, 2023, 08:47 AM IST
[ad_2]




