spot_img
Thursday, April 23, 2026
HomeMaharashtraवाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक

वाट चालावी चालावी…आता गड्या थांबायचा नाय… शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक

[ad_1]

Kisan Sabha Morcha : नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.  शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)  


Updated: Mar 15, 2023, 09:19 AM IST

वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक

शेतकरी मोर्चा । Kisan Sabha Morcha । छाया – सागर आव्हाड, नाशिक



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे