चंद्रपुर: (प्रतिनिधी )आज दिनांक 23 जुलै 2024 रोजी मा.श्री प्रकाश सुरमवार सरचिटणीस यांचे अध्यक्ष ते खाली व श्री नंदकिशोर गोलर कोषाध्यक्ष जिल्हा महासंघ चंद्रपूर यांचे प्रमुख उपस्थितीत समिती कक्ष जि प चंद्रपूर येथे सभा घेण्यात आली सभेत श्री अजय टेप्पलवार कक्ष अधिकारी व जिल्ह्य़ा महासंघाचे उपाध्यक्ष यांची अध्यक्ष पदी व श्री शरद तिरनकर मुख्य आरेखक व संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष यांची सचिव पदी एकमताने निवड करण्यात आलीचंद्रपूर जिल्हा महासंघ स्वर्गीय कुमरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जसा बळकट होता तसाच बळकट पुढेपन राहील या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रकाश सुरमवार सरचिटणीस श्री गोलर कोषाध्यक्ष जिल्हा महासंघ चंद्रपूर