
राज्य सरकारच्या आज गृह खात्याने राज्यातील दहा मोठ्या IPS श्रेणितील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जी. के. पाटील भुजबळ हे आता विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार घेणार

