spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraबस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य दारूचा खाली बाटल्यांचा खच

बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य दारूचा खाली बाटल्यांचा खच

चालक व वाहक मुक्कामी असतात त्या ठिकाणी खाली दारूचा बाटल्यांचा खच

खबर महाराष्ट्राची न्युज
गडचिरोली: गडचिरोली बस स्थानकाच्या चालक व वाहक मुक्कामी रहातात त्याच ठिकाणी दारुचा खाली बाटल्यांचा खच दिसून आले तसेच दारू बंदी असलेल्या जिल्ह्यात कुठून आले बाटल्या तसेच खाली प्लास्टिक चे ग्लास सुद्द्धा आढळून आले व बाजूस घाणीचे साम्राज्य दिसत आहे. एकीकडे स्वच्छ गडचिरोली सुंदर गडचिरोली चा नारा आहे तर दुसरी कडे असं. तरी बस परिवहन महामंडळाने बस स्थानक स्वच्छ राहील याकडे आगार प्रशासन ने लक्ष द्यावे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे