spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraLeopard Death : धक्कादायक, रेल्वे मालगाडी इंजिनावर बिबट्याचा मृतदेह

Leopard Death : धक्कादायक, रेल्वे मालगाडी इंजिनावर बिबट्याचा मृतदेह

[ad_1]

​Chandrapur dead leopard : धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर येथे रेल्वे मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मालगाडी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधून कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनाच्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो.  


Updated: Mar 7, 2023, 01:36 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे