spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraबळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला

बळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला

[ad_1]

कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने तब्बल दीड एकरातील कांद्याला आग लावून पेटवून दिला आहे. कृष्णा डोंगरे यांनी ‘कांदा अग्निडाग’ कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. 
 


Updated: Mar 6, 2023, 04:59 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे