spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraराजुलि गावात लाखोंचा अवैधरीत्या जुगार चालविणार अवी कोण?

राजुलि गावात लाखोंचा अवैधरीत्या जुगार चालविणार अवी कोण?

मुल: ( तालुका प्रतिनिधी )राजोली तसं हे मुल तालुक्यातील अत्यंत पुढारलेला प्रतिष्ठित गाव शफी साहेबांची राजुलि हल्ली वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध पाहत आहे .अवैध दारू अवैध रेती सुरू आहेच परंतु आता त्यातच जुगाराची भर पडलेली आहे. “अवी.” नावाचा गावातील इसम अनेक वर्षा पासून येथे कधी स्वतःच्या घरी, कधी जंगलात कधी अकरावर, अवैध जुगार भरावीत असल्याची खात्रीलायक बातमी सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. या अवैध जुगारावर अजूनवर कुठलीही पोलिसांची धाड पडलेली नाही म्हणजे हे कुणाच्या आशीर्वादाने घडतय कळायला काही मार्ग नाही. गावोगावातील अट्टल जुवारी सर्रासपणे दिवसाढवळ्या जुवा खेळून जातात पण “अवी” चा जुगारावर कुठलीही कारवाई होत नाही पोलीस विभागातील त्या त्या बीट मधील जबाबदार व्यक्ती ला हाताशी पकडून हा सगळा खेळ चालतो. अशी गावातील सुज्ञान नागरिकांमध्ये चर्चा आहे. हे चालवणारा नेमका व राजकिय वरदस्त असलेला तो “अवी” कोण हा प्रश्न सगळ्या माध्यमांना पडलेला आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे