spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraशिवजयंती महोउत्सव भूमी एम्पायरच्या सौजन्यानेभूमिवीर फाउंडेशन तर्फे दिनांक 19-02-2024

शिवजयंती महोउत्सव भूमी एम्पायरच्या सौजन्यानेभूमिवीर फाउंडेशन तर्फे दिनांक 19-02-2024

स्थळ : भूमि एम्पायर हेड ऑफीस, गडचिरोली

कार्यक्रम •

सकाळी 8:00 वाजता
पूजा व महाआरती

सकाळी 10:00 वाजता
रक्तदान शिबिर उद्धघाटन

सकाळी 11:00 वाजता
मसाला भात वाटप

दुपारी 12:00 वाजता
भजन

दुपारी 04:00 वाजता
सांस्कृतिक कार्यक्रम

सायं 06:00 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा

रात्रि 08:00 वाजता
छत्रपति शिवाजी महाराज व्याख्यान व्याखानकर्ता – मा. सूरज वनकर साहेब

विषय : शिवाजी महाराजंचे अनुशासन व नियोजन
रात्रि 09:00 वाजता

सहभोजन व आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे